जर तुम्ही या पेजपर्यंत आला/आलात असाल, तर याचा अर्थ तुम्ही तुमचं सेशन बुक करण्यापासून फक्त एक क्लिक दूर आहात जे तुमच्या intimacy आणि relationship संबंधित प्रश्नांमध्ये तुम्हाला मोठी मदत करेल.
पुढे काय करायचं?
या पेजच्या उजव्या बाजूला किंवा खाली तुम्हाला एक calendar दिसेल.
तुमच्या सोयीची आणि उपलब्ध असलेली तारीख निवडा.
तारीख निवडल्यानंतर तुम्हाला उपलब्ध time slots दिसतील.
तुमच्या सोयीचा वेळ निवडा.
• जर तुम्ही भारतामधून बुकिंग करत असाल, तर वेळ IST मध्ये दिसेल आणि फी INR मध्ये दिसेल.
• जर तुम्ही भारताबाहेरून बुकिंग करत असाल, तर वेळ तुमच्या local time zone प्रमाणे दिसेल आणि फी USD मध्ये दिसेल.
बुकिंग करताना तुम्ही कोणत्या देशातून बुकिंग करत आहात याची कृपया काळजी घ्या.
तारीख आणि वेळ निवडल्यानंतर पुढे जाऊन खालील माहिती भरा:
• पूर्ण नाव
• Email ID
• Phone Number
ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
फॉर्म भरताना तुम्हाला एक पेज दिसेल जिथे तुम्हाला चार महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यावी लागतील. तसेच तुम्हाला एक pre-booking Google Form देखील मिळेल.
कृपया लक्षात ठेवा या चार प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणे अनिवार्य आहे.
यामुळे मला तुमची परिस्थिती नीट समजते आणि मी तुम्हाला अधिक नेमकेपणाने आणि परिणामकारकपणे मदत करू शकते. तुम्ही ही माहिती व्यवस्थित भरली तर सेशनमधून तुम्हाला नक्कीच तुम्हाला हवं ते मिळेल.
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पुढील 10 मिनिटांच्या आत तुम्हाला एक email मिळेल ज्यामध्ये असेल:
• Invoice
• Zoom link (online सेशनसाठी)
• Office address (offline सेशनसाठी)
• सेशनची सर्व माहिती
हा email आमच्या third-party scheduling software कडून आपोआप पाठवला जातो.
तसेच, सेशनच्या 24 तास आधी, माझ्या ऑफिसमधून तुम्हाला WhatsApp वर reminder पाठवला जाईल.
कृपया लक्षात ठेवा:
📌 WhatsApp आणि Email हाच संवादाचा एकमेव मार्ग आहे.
Confirmation mail मिळाल्यानंतर कृपया आम्हाला reply करून कन्फर्म करा की:
• तुम्हाला सर्व माहिती मिळाली आहे
• तुम्ही terms & conditions वाचले आहेत
• तुम्ही सर्व do’s and don’ts समजून घेतले आहेत
ही सर्व माहिती त्या email मध्ये पुन्हा स्पष्ट दिलेली असेल.
आता तुम्ही पूर्णपणे तयार आहात.
पुढे जा आणि तुमचं सेशन बुक करा.
--------------------------------------------------------------------------
If you have landed on this page, it means you are just one click away from booking a session that can truly help you with concerns around intimacy and relationships.
Here’s what you need to do next:
On the right side or below this page, you will see a calendar.
Choose a date that is comfortable for you and available.
Once you select the date, you will see the available time slots.
Select the time that works best for you.
• If you are booking from India, the time will reflect in IST and the cost will show in INR.
• If you are booking from outside India, the time will reflect in your local time zone and the cost will show in USD.
Please be mindful of the country/location from where you are booking.
After selecting the date and time, proceed to fill in your:
• Full Name
• Email ID
• Phone Number
These details are very important.
While filling the form, you will also be directed to a page where you must answer four important questions. You will additionally receive a pre-booking Google Form.
Please note answering these four questions in detail is mandatory.
This helps me understand your concern deeply and allows me to help you in a much better and more focused way. When you fill this properly, you will be able to get exactly what you are looking for from the session.
Once you complete the payment, within the next 10 minutes, you will receive an email containing:
• Invoice
• Zoom link (for online sessions)
• Office address (for offline sessions)
• All necessary session details
This email is sent automatically through our third-party scheduling software.
Additionally, 24 hours before your session, my assistant will send you a reminder on WhatsApp.
Please note:
📌 WhatsApp and Email are the only modes of communication for convenience.
After receiving the confirmation email, kindly reply back confirming that:
• You have received the details
• You have read the terms & conditions
• You agree to the do’s and don’ts mentioned
Everything will again be clearly explained in that email.
And that’s it.
You are now ready.
Go ahead and book your session.